अर्थ : दुर्भाष्य, अपकार इत्यादिकांनी मनुष्यास दुःख देणे.
उदाहरणे :
त्याच्या ह्या स्वभावाने सर्वांची मने दुखावली.
अर्थ : इजा पावणे वा होणे.
उदाहरणे :
ह्या अपघातात त्याचा हात दुखावला.
दुखावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dukhaavne samanarthi shabd in Marathi.